देशात पोलीस नसते तर निबंध मराठी: Deshat police naste tar nibandh in marathi
Deshat police naste tar nibandh in marathi: पोलीस म्हणजे काय? तर पोलीस म्हणजे कायद्याचे पालन करणारे, समाजातील सुरक्षिततेचे रक्षक, आणि संकटसमयी धावून जाणारे व्यक्ती. आपण जिथे राहतो त्या समाजाच्या, गावाच्या आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दिवस-रात्र काम करतात. परंतु कधी विचार केलात …